लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

उस्मानाबाद जिल्ह्यात ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप - Marathi News | Osmanabad district has 11 lakh metric ton sugarcane crush in this season | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

चालू गळीत हंगामात यंदा जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे़ ...

छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत काटे  - Marathi News | Prashant kate the president's of Chhatrapati sugar factory in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत काटे 

प्रदिप निंबाळकर यांची श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. ...

एफआरपीच्या दरात दरवर्षी पंधरा रुपयांनी होतेय वाढ - Marathi News | FRP rates increase every year by fifteen rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआरपीच्या दरात दरवर्षी पंधरा रुपयांनी होतेय वाढ

शेतकऱ्यांना गाळप हंगामात नक्की किती रक्कम मिळणार हे एफआरपीच्या दरावरुन निश्चित होते. ...

सातारा : ट्रॅक्टर एक... मुंगळे तीन, ऊस वाहतूक सुसाट, कर्णकर्कश गाण्यांमुळे अपघातांमध्ये वाढ - Marathi News | Satara: Tractor one ... three fingerlings, cane traffic, accidents due to hardwood singing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : ट्रॅक्टर एक... मुंगळे तीन, ऊस वाहतूक सुसाट, कर्णकर्कश गाण्यांमुळे अपघातांमध्ये वाढ

फलटण तालुक्यात तीन कारखान्यांची धुराडी पेटून महिना झाला तरी वाहनचालकांना आवश्यक त्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरचालक टेपरेकॉर्डचे कर्णकर्कश आवाज करून ऊस वाहतूक करत आहेत. एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या, तर कधी एका ट्रॅक्टरला तीन मुंगळे जोडल ...

उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम - Marathi News |  Distressed by not giving a quote like sugarcane quote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम

बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डीव्हीपी संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून, सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला आहे. गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर ...

ऊसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम - Marathi News | Distractions are not given due to sugarcane prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम

लोहोणेर : बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डी. व्ही.पी. संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला असून सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला असून गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील ...

एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई ! - Marathi News | Action will be taken soon at sugar factories in Solapur district on FRP unpaid areas. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई !

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ... ...

ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून फसवणूक : आर्थिक फसगत होऊनही दाद नाही - Marathi News | Fraud fraud by lawmakers: Notwithstanding financial fraud, there is no rash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून फसवणूक : आर्थिक फसगत होऊनही दाद नाही

एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची ...